सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
१९४६ - रुक्मिणी स्वयंवर, दिग्दर्शक: बाबुराव पेंटर
१९४८ - जीवाचा सखा, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९४८ - सीता स्वयंवर, दिग्दर्शक: ए. आर. शेख
१९४८ - वंदे मातरम, दिग्दर्शक: राम गबाले, गीतकार: गदिमा
१९४९ - माया बाजार, दिग्दर्शक: दत्ता धर्माधिकारी, गीतकार: गदिमा
१९४९ - संत जनाबाई, दिग्दर्शक: एन. जी. देवारे, गोविंद घाणेकर
१९५० - जौहार मायबाप
१९५० - पुढचं पाऊल, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९५० - श्रीकृष्ण दर्शन, दिग्दर्शक: ए. आर. शेख
१९५० - वंशाचा दिवा, दिग्दर्शक: गोविंद घाणेकर
१९५१ - जशास तसे, दिग्दर्शक: राम गबाले
१९५१ - विठ्ठल रखुमाई
१९५२ - लाखाची गोष्ट, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९५२ - माय बहीणी, दिग्दर्शक: दिनकर पाटील
१९५२ - नरवीर तानाजी
१९५२ - प्रतापगड
१९५३ - बोलविता धनी
१९५३ - कोण कुणाचं
१९५३ - कुबेराचे धन
१९५३ - सौभाग्य
१९५३ - वहिनीच्या बांगड्या, दिग्दर्शक: शांताराम आठवले, गीतकार: शांताराम आठवले
१९५४ - इन मिन साडेतीन
१९५४ - महाराणी येसूबाई, दिग्दर्शक: भालजी पेंढारकर
१९५४ - ऊन पाऊस, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९५४ - ओवाळणी, दिग्दर्शक: अनंत माने, गीतकार: गदिमा
१९५४ - पोस्टातील मुलगी, दिग्दर्शक: राम गबाले, गीतकार: गदिमा
१९५४ - रेशमाच्या गाठी
१९५५ - गंगेत घोडं न्हालं, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९५५ - मी तुळस तुझ्या अंगणी, राजा ठाकूर, गीतकार: गदिमा
१९५५ - शेवग्याच्या शेंगा, दिग्दर्शक: शांताराम आठवले
१९५६ - आंधळा मागतो एक डोळा, राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९५६ - देवघर, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९५६ - माझं घर माझी माणसं
१९५७ - देवाघरचे लेणे
१९५७ - घरचं झालं थोडं, दिग्दर्शक: राजा ठाकूर
१९६० - जगाच्या पाठीवर, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९६० - लग्नाला जातो मी
१९६० - उमज पडेल तर, दिग्दर्शक: दिनकर पाटील
१९६१ - आधी कळस मग पाया, राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९६१ - कलंक शोभा
१९६१ - माझी आई
१९६१ - निरुपमा आणि परी राणी
१९६१ - प्रपंच, दिग्दर्शक: मधुसूदन कालेलकर, गीतकार: गदिमा
१९६१ - सुवासिनी, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९६२ - भिंतीला कान असतात
१९६२ - चिमण्यांची शाळा
१९६२ - चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
१९६२ - गरिबाघरची लेक
१९६२ - सोनियाची पाऊले, दिग्दर्शक: राजा ठाकूर, गीतकार: गदिमा
१९६३ - बायको माहेरी जाते, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९६३ - ते माझे घर, दिग्दर्शक: दिनकर पाटील
१९६३ - हा माझा मार्ग एकला, राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९६४ - दैवाचा खेळ
१९६६ - गुरुकिल्ली, दिग्दर्शक: राजा परांजपे, गीतकार: गदिमा
१९६७ - संत गोरा कुंभार, दिग्दर्शक: राजा ठाकूर, गीतकार: गदिमा
१९६८ - आम्ही जातो आमुच्या गावा, कमलाकर तोरणे, खेबूडकर
१९६८ - एकटी, दिग्दर्शक: राजा ठाकूर, गीतकार: गदिमा
१९६९ - आधार, दिग्दर्शक: राजा ठाकूर, गीतकार: गदिमा
१९७० - देव माणूस, दिग्दर्शक: राजदत्त, गीतकार: गदिमा
१९७० - धाकटी बहीण, दिग्दर्शक: राजा ठाकूर, गीतकार: गदिमा
१९७० - मुंबईचा जावई, दिग्दर्शक: राजा ठाकूर, गीतकार: गदिमा
१९७० - झाला महार पंढरीनाथ, गीतकार: गदिमा
१९७१ - बाजीरावाचा बेटा, दिग्दर्शक: राजा ठाकूर, गीतकार: गदिमा
१९७१ - झेप, दिग्दर्शक: राजदत्त, गीतकार: गदिमा
१९७१ - लाखात अशी देखणी
१९७१ - मी ही माणूसच आहे
१९७३ - अनोळखी, दिग्दर्शक: कमलाकर तोरणे
१९७३ - जावई विकत घेणे आहे, राजा ठाकूर, गीतकार: गदिमा
१९७४ - कार्तिकी, दिग्दर्शक: दत्ता माने, गीतकार: गदिमा
१९७५ - जोतिबाचा नवस, दिग्दर्शक: कमलाकर तोरणे
१९७५ - या सुखांनो या, कमलाकर तोरणे, गीतकार: जगदीश खेबूडकर
१९७६ - आराम हराम आहे, कमलाकर तोरणे, जगदीश खेबूडकर
१९७८ - चंद्र होता साक्षीला, दिग्दर्शक: राजदत्त
१९७८ - दोस्त असावा तर असा
१९८२ - आपलेच दात आपलेच ओठ
१९८२ - शापित, दिग्दर्शक: अरविंद देशपांडे, रामदास फुटाणे, गीतकार: सुधीर मोघे
१९८३ - थोरली जाऊ, दिग्दर्शक: कमलाकर तोरणे
१९८४ - चोराच्या मनात चांदणं
१९८४ - माहेरची माणसं, दिग्दर्शक: कमलाकर तोरणे
१९८६ - धाकटी सून
१९८६ - पुढचं पाऊल, दिग्दर्शक: राजदत्त
१९८८ - रेशीमगाठी
१९८८ - अबोली