सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
१९४६ - गोकुल, दिग्दर्शक: वसंत पेंटर, गीतकार: कमर जलालाबादी
१९४६ - रुक्मिणी स्वयंवर, दिग्दर्शक: बाबुराव पेंटर
१९४७ - आगे बढो, दिग्दर्शक: यशवंत पेठकर, गीतकार: अमर वर्मा
१९४८ - सीता स्वयंवर, दिग्दर्शक: ए. आर. शेख,
१९४९ - अपराधी, दिग्दर्शक: यशवंत पेठकर, गीतकार: अमर वर्मा
१९४९ - जय भीम, दिग्दर्शक: राम नारायण वैद्य,
१९४९ - माया बाजार, दिग्दर्शक: दत्ता धर्माधिकारी,
१९४९ - राम प्रतिज्ञा,
१९४९ - संत जनाबाई, दिग्दर्शक: एन. जी. देवारे, गोविंद घाणेकर
१९५० - श्रीकृष्ण दर्शन, दिग्दर्शक: ए. आर. शेख,
१९५१ - मालती माधव
१९५१ - मुरलीवाला,
१९५४ - पहली तारीख, दिग्दर्शक: राजा नवाथे, गीतकार: कमर जलालाबादी
१९५५ - रत्न घर,
१९५६ - सजनी, दिग्दर्शक: वसंत पेंटर
१९५८ - गजगौरी, दिग्दर्शक: राजा नवाथे
१९५९ - गोकुल का चोर, दिग्दर्शक: वसंत पेंटर
१९६१ - भाभी की चुडियाॅं, दिग्दर्शक: सदाशिव जे. रावकवी, गीतकार: पंडित नरेंद्र शर्मा
१९६२ - प्यार की जीत, दिग्दर्शक: वसंत जोगळेकर
१९७२ - दरारा,
१९८७ - शेर शिवाजी, दिग्दर्शक: राम गबाले,
२००२ - वीर सावरकर, दिग्दर्शक: वेद राही, गीतकार: वेद राही