सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
१९४८ - वंदे मातरम
१९४९ - माया बाजार
१९४९ - संत जनाबाई
१९४९ - संत रामदास
१९५० - जोहार मायबाप
१९५० - पठ्ठे बापूराव, संगीतकार: वसंत पवार
१९५० - पुढचं पाऊल
१९५० - वंशाचा दिवा
१९५१ - बाळा जो जो रे, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९५१ - जशास तसे
१९५१ - विठ्ठल रखुमाई
१९५२ - अखेर जमलं, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९५२ - लाखाची गोष्ट
१९५२ - माय बहिणी
१९५२ - नरवीर तानाजी
१९५२ - प्रतापगड
१९५२ - स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, संगीतकार: वसंत पवार
१९५३ - बोलविता धनी
१९५३ - कोण कुणाचं
१९५३ - कुबेराचे धन
१९५३ - महात्मा, संगीतकार: वसंत देसाई
१९५३ - वहिनीच्या बांगड्या
१९५४ - बेबी, संगीतकार: राम कदम
१९५४ - इन मिन साडेतीन
१९५४ - ऊन पाऊस
१९५४ - महाराणी येसूबाई
१९५४ - ओवाळणी
१९५४ - पोस्टातील मुलगी
१९५४ - रेशमाच्या गाठी
१९५४ - संसार करायचाय मला
१९५४ - तीन मुलं
१९५५ - मी तुळस तुझ्या अंगणी
१९५५ - शेवग्याच्या शेंगा
१९५६ - आंधळा मागतो एक डोळा
१९५६ - माझं घर माझी माणसं
१९५६ - रान पाखरं, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९५६ - पायदळी पडलेली फुले
१९५७ - आई मला क्षमा कर
१९५७ - आलिया भोगासी, संगीतकार: वसंत पवार
१९५७ - देवाघरचे लेणे
१९५७ - पहिलं प्रेम, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९५७ - नवरा म्हणू नये आपला, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९५७ - उतावळा नारद
१९५७ - झालं गेलं विसरून जा, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९५८ - चोरावर मोर
१९५८ - पडदा,
१९५८ - पुनर्जन्म
१९५८ - संत चांगदेव
१९५८ - सुखाचे सोबती
१९५९ - जान्हवी, संगीतकार: वसंत पवार
१९५९ - कीचक वध, संगीतकार: वसंत देसाई
१९६० - अवघाची संसार, संगीतकार: वसंत पवार
१९६० - जगाच्या पाठीवर
१९६० - लग्नाला जातो मी
१९६० - पैशाचा पाऊस
१९६० - संगत जडली तुझी अन माझी
१९६० - उमज पडेल तर
१९६१ - आधी कळस मग पाया
१९६१ - कलंक शोभा
१९६१ - माझी आई
१९६१ - प्रपंच
१९६१ - सुवासिनी
१९६२ - भिंतीला कान असतात
१९६२ - भाग्यलक्ष्मी, संगीतकार: राम कदम
१९६२ - चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
१९६२ - चिमण्यांची शाळा
१९६२ - प्रीती विवाह
१९६२ - जावई माझा भला, संगीतकार: राम कदम
१९६२ - वरदक्षिणा, संगीतकार: राम कदम
१९६२ - सोनियाची पाऊले
१९६३ - बायको माहेरी जाते
१९६३ - सुभद्रा हरण, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९६३ - हा माझा मार्ग एकला
१९६३ - ते माझे घर
१९६४ - दैवाचा खेळ
१९६५ - कामापुरता मामा, संगीतकार: यशवंत देव
१९६५ - वावटळ, संगीतकार: वसंत देसाई
१९६५ - सुधारलेल्या बायका, संगीतकार: राम कदम
१९६६ - गुरुकिल्ली
१९६७ - दैव जाणिले कुणी, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९६७ - पती हाच परमेश्वर
१९६७ - संत गोरा कुंभार
१९६७ - सुखी संसार
१९६७ - संथ वाहते कृष्णामाई, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९६८ - आम्ही जातो आमुच्या गावा
१९६८ - एकटी
१९६८ - येथे शहाणे राहतात, संगीतकार: दत्ता डावजेकर
१९६८ - जिव्हाळा, संगीतकार: श्रीनिवास खळे
१९६९ - आधार
१९६९ - रंगू बाजारला जाते, संगीतकार: राम कदम
१९६९ - नंदिनी
१९६९ - टिळा लाविते मी रक्ताचा, संगीतकार: राम कदम
१९७० - देव माणूस
१९७० - धाकटी बहीण
१९७० - पोरकी, संगीतकार: राम कदम
१९७० - धरतीची लेकरं
१९७० - काळी बायको
१९७० - कोर्टाची पायरी
१९७० - मीच तुझी प्रिया
१९७० - झाला महार पंढरीनाथ
१९७१ - बाजीरावचा बेटा
१९७१ - दाम करी काम, संगीतकार: राम कदम
१९७१ - झेप
१९७१ - मी ही माणूसच आहे
१९७१ - कुंकवाचा करंडा, संगीतकार: राम कदम
१९७१ - माय माऊली, संगीतकार: राम कदम
१९७२ - कुंकू माझ्या भाग्याचं
१९७२ - पिंजरा, संगीतकार: राम कदम
१९७२ - पुढारी
१९७३ - अनोळखी
१९७३ - जावई विकत घेणे आहे
१९७४ - पटलं तर व्हय म्हणा, संगीतकार: राम कदम
१९७४ - कार्तिकी
१९७४ - महाभक्त तुकाराम
१९७५ - भक्त पुंडलिक
१९७५ - जोतिबाचा नवस
१९७५ - करावं तसं भरावं, संगीतकार: राम कदम
१९७५ - या सुखांनो या
१९७५ - ओवाळीते भाऊराया, संगीतकार: राम कदम
१९७५ - झुंज, संगीतकार: राम कदम
१९७६ - आराम हराम आहे
१९७६ - पाहुणी, संगीतकार: श्रीनिवास खळे
१९७७ - देवकीनंदन गोपाला, संगीतकार: राम कदम
१९७८ - चंद्र होता साक्षीला
१९७८ - इर्षा
१९८० - भालू, संगीतकार: विश्वनाथ मोरे
१९८० - हीच खरी दौलत, संगीतकार: राम कदम
१९८० - सतीची पुण्याई
१९८१ - अरे संसार संसार, संगीतकार: अनिल-अरुण
१९८१ - देवघर
१९८१ - बाईने केला सरपंच खुळा, संगीतकार:
१९८१ - मोसंबी नारंगी, संगीतकार: विश्वनाथ मोरे
१९८१ - पाटलीण
१९८२ - आपलेच दात आपलेच ओठ
१९८२ - लक्ष्मीची पावले, संगीतकार: अनिल-अरुण
१९८३ - थोरली जाऊ
१९८५ - जय रेणुका देवी यल्लमा
१९८६ - धाकटी सून
१९८६ - पुढचं पाऊल
१९९१ - माहेरची साडी, संगीतकार: अनिल-अरुण
१९८३ - वारसा लक्ष्मीचा, संगीतकार: अनिल-अरुण
१९८३ - बोले तैसे न चाले
१९८३ - लावणी झाली ग रागिनी
१९८३ - अनाम चित्रपट